एक्स्प्लोर
Abdul Sattar Home Security : वादग्रस्त वक्तव्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या घराला सुरक्षा
Abdul Sattar Home Security : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये अजूनही निषेध मोर्चा राष्ट्रवादीकडून होताना पाहायला मिळतोय. सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आज पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आलाय. पोलिसांच्या जवळपास चार ते पाच गाड्या तैनात केल्या आहेत आणि शासकीय निवासस्थानाचा गेट बंद केलेला आहे. पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आंदोलन होण्याची पोलिसांना शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.
राजकारण
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर




















