एक्स्प्लोर
NCP Affidavit:राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाचे प्रयत्न,3 हजार प्रतिज्ञापत्र जमा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत... राज्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं काम सध्या सुरु आहे. विदर्भातून जवळपास 3 हजार प्रतिज्ञापत्र जमा झाले असून लवकरच ते केंद्रीय कार्यालयात पाठवण्यात येणार आहे..
राजकारण
Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
आणखी पाहा























