एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Jadhav Parbhani : मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणार
शिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. तानाजी सावतांनी पैसे घेऊन निधी वाटप करत आहेत आणि आमच्याकडे आलात तर प्रश्न सोडवू, असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या इशारा खासदार संजय जाधव यांनी दिलाय. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..
परभणी
Parbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement