एक्स्प्लोर
Prabhani : परभणीत आज शासन आपल्या दारी उपक्रम, परभणीकरांना काय मिळणार?
परभणीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणारेय.. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस परभणीत दाखल होतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री तानाजी सावंतही सहभागी होणार आहेत.
परभणी
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
करमणूक






















