एक्स्प्लोर

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्या लवकरच निलंबनाची शक्यता ABP Majha

परमबीर सिंग यांच्या  लवकरच निलंबनाचे आदेश निघणार आहे .  आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.  तसंच लवकरच मुंबईत तपास यंत्रणांपुढे हजर होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विमानतळावरून थेट कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ च्या सुमारास हजर झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचं सांगितलं. 

बातम्या व्हिडीओ

Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकार
Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Assembly Election : अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
Suresh Dhas : धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rupali Chakankar On Jat : जत प्रकरणी 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार,रुपाली चाकणकरांनी घेतला आढावाSuresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धसSuresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धसJalna : जालन्यात वाळू माफिया आणि इतर गुन्हेगारांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Assembly Election : अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
Suresh Dhas : धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
Parbhani: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, भाजपच्या गळाला लागलेल्या राजन साळवींना खेचून आणलं
एकनाथ शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले, रत्नागिरीत भाजपचा प्लॅन फिस्कटला, ठाकरेंनाही दिला शह
Ahilyanagar Crime : प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
प्राचार्याकडून 9 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत घरी बोलावलं अन्...; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
Nagpur Crime: नागपूरच्या हुडकेश्वरमधील विवाहित महिलेच्या हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती, प्रियकराचा मृतदेहावर बलात्कार
प्रियकराने विवाहित महिलेला गळा दाबून संपवलं, मृतदेहाशी शारीरिक संबंध; नागपूरमधील धक्कादायक घटना
Embed widget