एक्स्प्लोर
Beed | "अभिमन्यू करण्याची धमकी मला दिली, आत जाऊन बाहेर येणं मला चांगलं जमतंय" - पंकजा मुंडे
बीड : माझ्यासाठी ऑनलाईन दसरा मेळाव्यात बोलणे हे मोठे आव्हान आहे. दसरा मेळाव्यात दर वर्षी मागच्या वर्षी पेक्षा जास्त गर्दी व्हायची या वर्षी मात्र कॅमेरा समोर बोलावे लागेल. ऊसतोड कामगार हा या मेळाव्याचा प्राण आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ऊसतोड कामगारांच्या बाबतीत निश्चित या मेळाव्यात ऐकायला मिळेल. ऊसतोड कामगारांचं नेतृत्व हे गरीब कष्टकऱ्यांच नेतृत्व आहे. ऊसतोड कामगारांसाठी कुणीही काम केले तरी त्यांचं स्वागतच आहे. पण त्यांचा हेतू राजकारण करण्याचा नसावा. प्रकाश आंबेडकरांचा हेतू चांगलाच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















