एक्स्प्लोर
Palghar : राज्यात मुसळधार पाऊस, सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 100% भरलं ABP Majha
पालघर मधील सर्वात मोठ सूर्या प्रकल्पाचं धामणी हे धरण 100% भरल आहे . याच धामणी धरणातून विक्रमगड, डहाणू, पालघर या भागाला ,तसंच बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्र, पालघर जिल्ह्यातील अनेक नागरी भागाला पाणीपुरवठा होतो.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















