एक्स्प्लोर
Padma Awards 2021 Announced | पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना पद्म पुरस्कार
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे. सोबतच दहा जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) यांच्यासह तारलोचन सिंह, रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक (मरणोत्तर), केशूभाई पटेल (मरणोत्तर), नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगई (मरणोत्तर), कृष्णन नायर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















