Kailas Patil Pikvima Andolan : कैलास पाटील यांचं पिकवीम्यासाठी आंदोलन, उद्या उस्मानाबाद बंदचं आवाहन
abp majha web team
Updated at:
28 Oct 2022 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचं गेल्या पाच दिवसापासून उस्मानाबादेत उपोषण सुरु आहे. याची दखल अद्यापपर्यंत घेतली न गेल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी वेगेवेगळ्या मार्गाने शासनाचे उपोषणाकडे लक्ष वेधण्याचे काम केले. मात्र, यावर अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी थेट बसेसची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे उद्या उस्मानाबाद बंदची हाक ठाकरे गटानं दिलीय.