Kailas Patil : नीधी आल्यानंतर उपोषण मागे घेऊ, कैलास पाटील आंदोलनावर ठाम ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Oct 2022 09:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउस्मानाबादमध्ये ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचं उपोषण सुरु आहे.. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधलाय.. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या नुकसानाच्या भरपाईचा निधी लवकरात लवकर मंजुर करु असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांना दिलंय.. मात्र या आश्वासनानंतरही कैलास पाटील आमरण उपोषणावर ठाम आहेत.. जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी आल्यानंतरच स्वतःहून आंदोलन मागे घेऊ असं कैलास पाटील यांनी म्हटलंय..