एक्स्प्लोर
Online Booking : संत गजानन महाराज मंदिराचं पुढील पाच दिवसांचं ऑनलाइन दर्शन बुकिंग फुल : ABP Majha
संत गजानन महाराज मंदिराचं पुढील पाच दिवसांचं ऑनलाइन दर्शन बुकिंग फुल झालयं. 29 डिसेंम्बर ते 02 जानेवारी पर्यंत दर्शनासाठीच्या ऑनलाईन पासेस फुल्ल नवं वर्षाच्या स्वगातासाठी व सलग सुटयांमुळे दर्शनासाठी शेगावात गर्दी होण्याची शक्यता. कोरोना नियम सक्ती आणि ऑनलाइन पास शिवाय भाविकांना दर्शन नाही , मंदिर प्रशासनाचा निर्णय घेतलाय.. दररोज फक्त नऊ हजार ऑनलाईन पासधारक भाविकांनाच देणार दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळणारयं... भक्तांनी शेगावात येताना योग्य नियोजन करूनच यावं असं मंदिर प्रशासनाच आवाहन केलयं
क्राईम
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















