एक्स्प्लोर
OMICRON : मुंबईकरांना कोरोनाचा विसर
ओमायक्रॉनचं संकट जगभरात घोंगावतं. त्यात राज्य सरकारनं मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन केलं जातंय. पण मुंबईकरांना मात्र या नियमांचा विसर पडलेला दिसतोय. मुंबई लोकल असो वा बेस्ट बस असो, किंवा ऑटो रिक्षा असो, या ठिकाणी सामाजिक अंतरतर अजिबातच दिसून येत नाही. याशिवाय ग्राहकांआधी अनेक दुकानदारच मास्क लावत नाहीत. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेणं पुढे महागात तर पडणार नाही, ना याचा प्रत्येकानं विचार करायला हवा. कारण हाच हलगर्जीपणा कोरोना आणि परिणामी निर्बंधांना आमंत्रण देणारा ठरु शकतो.
महाराष्ट्र
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















