#Corona मुंबईत काम करणाऱ्या नर्सेस केरळला परतल्याने खासगी रुग्णालयात नर्सेसची कमतरता - महापौर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईला डॉक्टर आणि नर्सेसची गरज असताना मुंबईत राहणाऱ्या केरळच्या नर्सेस स्वगृही परतल्या, त्यामुळे रुग्णालयात नर्सेसचा तुटवडा जाणवतोय आणि अशा परिस्थितीत रुग्णालयातून केरळला निघून गेलेल्या नर्सेसना नोटीस पाठवण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.