एक्स्प्लोर
Vijay Vadettiwar Bunglow | कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेशबंदी, बंगल्याची दारं-खिडक्या बंद | ABP Majha
ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या बी-1 या सरकारी बंगल्याची दारं, खिडक्या बंद आहेत. दुय्यम खाती मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असून ते नॉटरिचेबल आहेत असं म्हटलं जात आहे. तसेच विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनालाही त्यांनी दांडी मारली आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















