एक्स्प्लोर
CSMT Waiting Lounge | एअरपोर्टप्रमाणे सोयीसुविधा असलेलं CSMT स्थानकावरील नवं प्रतिक्षालय
मुंबईच्या सीएसटीएम स्टेशनवर अगदी एअरपोर्टप्रमाणे सोयीसुविधा असणाऱ्या वेटिंग लोंज(प्रतीक्षालय) सुरू करण्यात आलाय. प्रवाशांसाठी या वेटिंग रूममध्ये डायनिंग टेबल,केफेटेरिया पासून एसी हॉल, लॅपटॉप टेबल्स, मोबाइल चार्जिंग स्पॉट्स आणि आरामदायी वातावरण या सर्व गोष्टीने परिपूर्ण असे हे प्रतीक्षालय सेंट्रल रेल्वेकडून सुरू करण्यात आले आहे. अगदी कमी पैशात जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न या वेटिंग रूम मध्ये केला जातोय.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















