एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fountain At BKC | बीकेसीच्या कलानगर जंक्शनवर आकर्षक फाऊंटन, पर्यटकांसाठी हे शिल्प खास आकर्षण!
लॉकडाऊन दरम्यान गावी गेलेले मजूर अद्याप परतलेच नाहीत, त्यामुळे मुंबईतील सारी विकासकामं रखडल्याची कबूली एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. मॉन्सून दरम्यान यंदा मुंबईकरांना खड्डेविरहीत रस्ते देण्याचा पूर्ण प्रयत्न होता, मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य होऊ शकलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील बीकेसी जवळच्या कलानगर जंक्शनवर उभारण्यात आलेल्या फाऊंटनबद्दल माहिती देताना ते बोलत होते. राजीव यांच्या संकल्पनेतून मुख्य जंक्शनवर उभारण्यात आलेलं हे शिल्प म्हणजे मुंबईकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे. येत्या काळात इथं काळाघोडा फेस्टिव्हलच्या धर्तीवर एक कलामहोत्सव आयोजित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement