एक्स्प्लोर
Chandpur :खंडणीखोर नयन साखरेची पक्षातून हाकलपट्टी,राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत: Abp Majha
चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सचिवाला खंडणी स्वीकारताना अटक करण्यात आली. नयन साखरे असं त्यांचं नाव आहे. चंद्रपूरच्या परिवहन अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप नयन साखरेवर लावण्यात आलाय. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ३५ हजारांची खंडणी स्वीकारताना साखरे यांना रंगेहाथ पकडलं. दरम्यान, नयन साखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलीय..
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Chandrapur चंद्रपूर ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live चंद्रपूर महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News खंडणीखोर Khandanikhor Nayan Sakhareबातम्या
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
मुंबई
महाराष्ट्र




















