एक्स्प्लोर
Nawab Malik : लोकांना ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांना संपवण्याचं काम करत राहतायतं - नवाब मलिक
आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बंगळुरूमधून पोलिसांनी अटक केलेय. जयसिंग राजपूत असं या तरुणाचं नाव असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं त्याला अटक केलेय. या तरुणानं काही दिवासांपूर्वी रात्री उशीरा आदित्य ठाकरे यांना फोन केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी फोनला उत्तर न दिल्यानं त्यानं धमक्यांचे मेसेज आदित्य ठाकरे यांना पाठवण्यास सुरुवात केली होती. त्यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिलीय
बातम्या
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा




















