एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Navi Mumbai Bus Fire : वाशीकडून कल्याणकडे जाणाऱ्या बसला भीषण आग ABP Majha
Navi Mumbai Bus Fire : वाशीकडून कल्याणकडे जाणाऱ्या बसला भीषण आग ABP Majha
नवी मुंबई महानगर पालिका परिवहन सेवेतील बसला भीषण आग. वाशी वरून कल्याण ला जात असताना लागली आग. कल्याण रोडवर लोढा जंक्शन येथे लागली आहे. बसमधील प्रवाशी सुखरूप.. वेळेत घटना कळल्याने प्रवाशांना उतरविण्यात आले. डिझेलवर चालणारी बस होती. आगीचे कारण कळू शकले नाही.
Tags :
Navi Mumbaiआणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग
सांगली
Advertisement
Advertisement



















