एक्स्प्लोर
Unseasonal Rain | विचित्र हवामानामुळे नाशिकमध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ, एकाच वेळी थंडी आणि पाऊसही
दोन ते तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. उद्याही असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातील थंडीही कमी जास्त होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, एकीकडे, कोरोना, डेंग्यूचं वाढतं प्रमाण आणि आता त्यात या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, थंडी, तापाचेही रुग्ण वाढत आहेत.
नाशिक
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट




















