एक्स्प्लोर
Nashik : मासिक पाळी सुरू आहे म्हणून शिक्षकांनी वृक्षारोपण करू दिलं नाही, नाशिकमधील प्रकार
Nashik : आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती झाली म्हणून अवघ्या देशाला अभिमान वाटला... पण त्याच देशात शाळेत शिक्षण घेताना मुलींना काय दिव्य पार पाडावी लागतात याच उदाहरण महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये समोर आलेय... मासिक पाळी सुरू आहे म्हणून शिक्षकांनी वृक्षारोपण करू दिलं नाही अशी तक्रार आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने केली आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















