एक्स्प्लोर
Nashik Winter : नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका, तापमानात कमालीची घट ABP Majha
नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय. नाशिककर सध्या गुलाबी थंडीचा आनंद लुटतायत. दरम्यान गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..
आणखी पाहा






















