एक्स्प्लोर
Special Report | नाशिकमध्ये गॅस गिझरच्या स्फोटात 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिकमध्ये गॅस गिझरचा स्फोट होऊन एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्वास गुदमरल्यानं गौरव पाटील याचा मृत्यू झाला आहे. सिडको परिसरातील दौलतनगर मधील काल दुपारी ही घटना घडली. गॅस गळतीमुळे हा घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गौरवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई
Advertisement
Advertisement




















