एक्स्प्लोर
Nashik Crime | घोटीत जनावरांच्या प्रदर्शनात तरुणाची निर्घुण हत्या, सात आरोपी ताब्यात | ABP Majha
नाशिक जिल्ह्यातल्या घोटीतील डांगी जनावरांच्या प्रदर्शनात हजारो नागरिकांसमोर 20 वर्षीय तरुणावर 8 जणांच्या टोळक्याने हल्ला केला.. या हल्ल्यात चाकूने भोसकून लाकडी दांडक्याने मारहाण करत विनोद तोकडे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली..या घटनेतील ८ पैकी ७ आरोपींना ताब्यात घेतलं असून एकाचा शोध सुरु आहे.. 5 दिवसांपूर्वी एका हॉटेलवर 2 गटांमध्ये खुन्नस देण्यावरून वाद झाला होता आणि याच वादावरून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement