एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Onion : लाल कांदा बाजारात यायला सुरुवात, कांद्याची मागणीत वाढ पण उत्पन्न नाही
लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झाली, तरी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहे, मागील दोन वर्षे कोरोना आणि या वर्षी अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, शेतातला कांदा शेतातच सडून चालला आहे, आवक घटल्यान शंभर दोनशे रुपये भाव वधारले आहेत मात्र उत्पादन खर्चाच्या निम्मा ही भाव मिळत नाहीये, दक्षिणेतील काही आंध्रप्रदेश कर्नाटकात ही अवकाळी पाऊस झाल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी वाढतेय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशा विचित्र परिस्थितीत नाशिकचा शेतकरी अडकला आहे आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.
नाशिक
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
Nashik Saptashrungi Gad : सप्तश्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव, सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणांची पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement