एक्स्प्लोर
Rajesh Tope PC Nashik | राज्यात 5547 रुग्ण कोरोनामुक्त : आरोग्यमंत्री राजेश टोपे | ABP Majha
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने राज्यात 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत 5547 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
























