एक्स्प्लोर
Raj Thackeray यांच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेला नाशिकचे मनसे नगरसेवक सलीम शेख यांचा पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा होत आहे, या सभेत नाशिकचे मनसे नेते सलीम शेख भाषण करणारा आहेत, गुढीपाडव्याच्या सभेनंतर सलीम शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केले होते. पुण्याच्या वसंत मोरे यांनी विरोध केला असताना सलीम शेख राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केले होते, त्यामुळे सलीम शेख यांच्यावर समाजातून मोठा दबाव आला, धमकीचे फोन आले होते, या विरोधाला झुगारून सलीम शेख आपली भूमिका ठाण्याच्या सभेत मांडणार आहेत त्यांच्यांशी समर्क साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















