एक्स्प्लोर
Nashik : आठ दिवसात लस न घेतल्यास रेशन बंद, लसीकरण जालं असेल तरच रेशन मिळणार
Nashik Vaccination : नाशिक जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. तसंच लशीचे दोन्ही डोस न घेतल्यास रेशन बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















