एक्स्प्लोर
Nashik Unseasonal Rain : कळवण पाठोपाठ चांदवडमध्येही अवकाळी पाऊस आणि गारपीट
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा राज्यातल्या अनेक भागांना फटका बसलाय.. नाशिक जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसलाय.. नाशिकमधील कळवण पाठोपाठ चांदवड तालुक्यातही काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली... कांदा, हरभरा, आंबा, द्राक्ष मातीमोल होण्याची वेळ आलीये..त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.. कळवणमधील एकलहरे, नाकोडे, शिरसमणी, ओतूरमध्येही गारांचा पाऊस झालाय त्यामुळे पिकांना फटका बसण्याची तसंच रोगराई वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.. कांद्यापाठोपाठ द्राक्षबागांनाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे तसंच द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने दर कोसळण्याची भीती व्यक्त होतेय
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















