एक्स्प्लोर
Nashik: हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी, प्रदूषित नदीमुळे गाव तहानलेलं ABP Majha
जल जीवन मिशन नावाची ३ लाख ६० हजार कोटींची योजना राबवण्याचं एक मोठ स्वप्न सरकारनं लोकांना दाखवलं.... अनेकांना तर घरच्या अंगणात पाणी खेळण्याची स्वप्न पडली... पण सरकारच्या योजना समाजात तळापर्यंत कशा झिरपत नाहीत याचं दाहक वास्तव समोर आलंय. आपल्या महाराष्ट्रातलंच एक गाव..... शहरापासून फार दूरही नसेल.. नदी उशाला, मात्र प्रदुषणाचं पातक घेऊन वाहणारी.... पण त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी इथल्या बाईची परवड आणि तिचा प्रवास पाहिला तर तुमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.. कोणतं आहे हे गाव... आणि तिथं काय घडतंय... निबर व्यवस्थेचे डोळे उघडायला लावणारा हा रिपोर्ट पाहुया
नाशिक
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
आणखी पाहा





















