एक्स्प्लोर
Nashik Pimpalner Onion Purchase: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमध्ये कांदा खरेदी केंद्र सुूरू
Nashik Pimpalner Onion Purchase: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू केंद्र सरकारने घोषणा करताच नाशिकच्या पिंपळगाव मधील नाफेड केंद्रावर कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि पियुष गोयल यांचे फोटो असलेले बॅनर इथे लावण्यात येत आहेत,.
आणखी पाहा























