एक्स्प्लोर
Nashik Navsha Ganpati : नाशिकच्या नवश्या गणपती मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण?
नाशिकच्या गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपती बाप्पाच्या जमिनीवर अतिक्रमण होतंय., तिथे लँड जिहाद होते आहे असा आरोप हिंदू हुंकार सभेत काल सुरेश चव्हाणके यांनी केला होता.. हे अतिक्रमण काढले जावे अशी त्यांची मागणी आहे. सध्या चव्हाणके आणि हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मंदिरात दाखल झाले आहेत.. तिथं चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवश्या गणपती मंदिराला लागूनच असलेल्या दर्ग्याचं अवैध बांधकाम पाडण्यात यावं, अशी या संघटनांची मागणी आहे.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















