एक्स्प्लोर
Trimbakeshwar Temple : पहाटेपासून त्र्यबंकेश्वरला दर्शनाची रांग, शेवटचा श्रावणी सोमवार : ABP Majha
आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी होऊ लागलीय. दर्शनासाठी पहाटेपासून भाविक येऊ लागलेत. त्र्यंबकेश्वरला भाविक आणि पर्य़टकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, श्रावणात भाविकांचा जास्त ओढा असल्यामुळे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाला रांगेचं नियोजन करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















