एक्स्प्लोर
Nashik : Nashik च्या सावरपाडा इथं पुन्हा उभारणार लोखंडी पूल, ABP Majha चा Impact
आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारने नाशिकच्या शेंद्रीपाडा इथं लोखंडी पूल उभारण्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात हा पूल वाहून गेला. निकृष्ट कामामुळे पूल वाहून गेल्याचं वृत्त एबीपी माझानं प्रसारित केलं. त्यानंतर स्थानिक प्रशासनानं तातडीने याची दखल घेतलीय. आता तास नदीवर पुन्हा एकदा नव्याने लोखंडी पूल उभारण्यात येणार आहे.
नाशिक

Vinayak Pandey on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे म्हणाल्या अमाऊंट लागेल, विनायक पांडेंचा धक्कादायक आरोप

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार? भवितव्याचा आज फैसला

Nashik Dargah Issue | नाशिकमधील अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

Manikrao Kokate : कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली, 2 तासातच जामीन

Nashik ShivJayanti 2025 | शिवजंयतीनिमित्त नाशिकमध्ये साकारली 'निष्ठेची पायरी'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement