Nashik Farmer Protest : आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, आठ दिवसानंतर आंदोलनावर तोडगा
abp majha web team
Updated at:
04 Mar 2024 11:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Farmer Protest : आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन मागे, आठ दिवसानंतर आंदोलनावर तोडगा
नाशिकमधील आदिवाशी शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर आठ दिवसानंतर मागे, बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत आंदोलक शिष्टमंडळाला दिले आश्वासन, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीन महिन्यांचा वेळ.