Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha
Continues below advertisement
Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha
मनसेचं विधानसभेच्या तयारीचं प्लॅनिंग “माझा”च्या हाती मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून परदेश दौ-यावर दौ-यावर जाण्याआधी नोत्यांनी महत्वांच्या सूचना मनसेचे नेते घेणार विधानसभा निहाय आढावा तीन/ तीन जणांची टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन करणार सर्व्हे मतदार संघांतील स्थानिक प्रश्न व मनसेची ताकद याची केली जाणार चाचपणी तीन जणांच्या टीमला विधानसभा मतदारसंघाचे अहवाल तयार करण्याचे आदेश राज ठाकरे परदेश दौ-यावरून आल्यावर सर्व अहवालांचा आढावा घेणार अहवालाचा अंदाज घेऊन राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार सर्वच विधानसभा मतदारसंघात मनसे करणार सर्व्हे
Continues below advertisement