Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, तलवारी गंजल्या आहेत, घासून ठेवा, चिथावणीखोर भाषण केल्याचा जरांगेंचा आरोप, जरांगेंचं  शिक्षण कमी, भुजबळांचा टोला 

मनोज जरांगे येत्या ६ जुलै ते १३ जुलैपर्यंत जनजागृती शांतता मराठा रॅली काढणार, १३ जुलै रोजीच पुढचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता 
भंडाऱ्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या फलकावर जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचंच नाव नाही, सरकारी अधिकाऱ्यांकडून मोठा हलगर्जीपणा
पुण्यातील ड्रग्स प्रकरणात हॉटेल मालक, मॅनेजरसह  एकूण नऊ जणांना अटक, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील यांची माहिती...
पुण्यातील लिक्विड लाऊंज हॉटेलबाहेर पतीत पावन संघटनेचं आंदोलन.... कार्यकर्त्यांकडून हॉटेलबाहेर तोडफोड 
पुण्यात वाकड परिसरात वाहनांची तोडफोड, रील बनवण्यासाठी कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात समोर

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram