एक्स्प्लोर
Nashik Onion : नाशिकमधील चांदवडमध्ये कांद्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी : ABP Majha
नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी, कांद्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारचा पथकाकडून आढावा, केंद्रीय पथकासमोर कांदा उत्पादकांनी मांडल्या व्यथा
आणखी पाहा























