एक्स्प्लोर
Advertisement
Love Jihad Protest Nashik : लव जिहादविरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नाशिकमध्ये लव्ह जिहादविरोधात हिंदू संघटनेनं मोर्चा काढलाय.. धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात लागू करावा अशी मागणी हिंदू संघटनेनं केलीये.. तसंच श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी आफताबला फासावर लटकवण्याची, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर आणि पक्षावर कारवाई करण्याची मागणी या संघटनेनं केलीये.. नाशिकच्या बी.डी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय.
नाशिक
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
Yeola Dongargaon : मांजरपाडा प्रकल्पातील पाणी येवला तालुक्यात; Chhagan Bhujbal यांच्या हस्ते जलपूजन
Nashik : नाशिकमध्ये चक्क खड्ड्यांचे रील्स, उच्च न्यायालयात सादर करणार, दशरथ पाटील यांची याचिका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement