एक्स्प्लोर
Nashik : मुंबईतून लोकलनं गाठता येणार नाशिक, लवकरच होणार 'मेमू लोकल'ची चाचणी
लवकरच मेमू लोकलनं कल्याण-नाशिक प्रवास करता येणार आहे. डिसेंबरमध्ये नाशिक-कल्याण दरम्यान मेमू लोकलची चाचणी होणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी मेमू लोकल सुरू होईल अशी अपेक्षा आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे या लोकलसाठी प्रयत्न करत आहेत. नाशिक-मुंबई प्रवासासाठी सध्या राज्यराणी, पंचवटी अशा रेल्वे आहेत. आता लोकल सुरू झाली तर त्याचा फायदा शेतकरी, महिला, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांनाही होणार आहे.
नाशिक
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
क्राईम
ट्रेडिंग न्यूज






















