एक्स्प्लोर
Nashik Fadnavis and Khadse: फडणवीस आणि खडसे एकाच मंचावर, महानुभव पंथाच्या प्रचरासाठी
नाशिकमध्ये महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त नाशिकमध्ये तीन दिवसांच्या महानुभव संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत.. त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला आहे..महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार व्हावा,तसंच परिसंवाद घडावेत ही या संमेलना मागची भूमिका आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















