Lalit Patil Nashik : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला नाशिक न्यायालयात हजर करणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Dec 2023 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appड्रग्ज माफिया ललित पाटीलला आज नाशिक न्यायालयात हजर करणार, मुंबई,पुणे पोलिसांनंतर आता ललितचा ताबा नाशिक पोलिसांकडे, नाशिक पोलीस ललित पाटीलची चौकशी करणार.