एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : महानुभाव पंथाच्या आशीर्वादाच सरकार, रिद्धीपूरला मराठी भाषा विद्यापीठ होणार
Devendra Fadnavis : आम्हाला ज्यांनी भाषा दिली, भाषेचे ज्ञान दिलं इतके मोठे मोठे ग्रंथ ज्यांनी आम्हाला दिले. त्या चक्रधर स्वामींच्या (Chakradhar Swami) नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) झालं पाहिजे ही मागणी अतिशय योग्य मागणी आहे, असून लवकरच योग्य ती पाऊले उचलून हि मागणी पूर्णत्वास नेली जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















