एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal Threat : भुजबळांना जीवे मारण्याची धमकी ,सुरक्षा वाढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी
छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. यानंतर भुजबळांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान भुजबळांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय... दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















