Chhagan Bhujbal : ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतं मागतात : छगन भुजबळ
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 01:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal : ज्यांचं काहीच कर्तृत्व नाही ते जातीवर मतं मागतात : छगन भुजबळ
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरतंय. मी सध्या ओबीसीसाठी लढतो आहे पण या लढ्यात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होतं आणि विकास बाजूला राहतो अशी टीका भुजबळांनी केलीये. तर ज्यांचं काहीच कर्तुत्व नाही ते जातीवार मतं मागतात असा टोलाही त्यांनी लगावलाय.