एक्स्प्लोर
Nashik Mahanubhav Sammelan : नाशिकमध्ये तीन दिवसीय महानुभव संमेलन ABP Majha
महानुभव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी जन्मोत्सव निमित्त नाशिक मध्ये तीन दिवसांचा महानुभव संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.. नाशिकच्या डोंगरे मैदनावर आयोजीत या समलेनाचे सोमवारी ध्वजारोहण झाल्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार व्हावा, परिसंवाद घडावेत ही संमेलन मागची भूमिका आहे. संमेलनात काही मागण्या आणि ठराव मांडले जाणार आहेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
भारत
निवडणूक























