एक्स्प्लोर
Nanded Crime : नांदेडमध्ये माळ टेकडीमध्ये आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणाला संपवलं
नांदेडमध्ये माळ टेकडीमध्ये आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून तरुणाला संपवण्यात आलं आहे. घरासमोर राहणाऱ्या दुसऱ्या धर्मातील तरुणीशी प्रेम संबंध होते. प्रेमाला विरोध करणाऱ्यांची तरुणाला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
आणखी पाहा























