एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nanded Crime : आपल्यावर हसला म्हणून फळविक्रेत्यानं तरुणाचे हात छाटले, भाग्यनगरमधली धक्कादायक घटना
रागाच्या भरात हल्ली अतिशय भयावह आणि निर्घृण गुन्हे घडतायेत.. नांदेडची घटना तर थरकाप उडवणारी आहे. केवळ आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. नांदेडच्या भाग्यनगर परिसरात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर मोहम्मद तौहीद हा आरोपी फरार आहे.
नांदेड
![Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/d8c4f3c6fdfb6a7f8f4397ac2f371dd51716118667710540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
नांदेडमधील मुदखेडमध्ये धक्कादायक प्रकार, चोरट्यांनी थेट ATM मशिन पळवलं
![Nanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/14/0ac461cf08f67a58c57adcbe419a15f51715663050277327_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha
![Nanded EVM broken : नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/b6fa035938bb428e8b276512a8f92c651714138383285977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded EVM broken : नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं
![Nanded Loksbha Election : नांदेड लोकसभेसाठी आज मतदान, रांगा लावत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/30d1b41fc4b8ef8c421a6e8c81b3027b1714130055046977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded Loksbha Election : नांदेड लोकसभेसाठी आज मतदान, रांगा लावत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
![Nanded Loksabha 2024 : नांदेडच्या बदललेल्या राजकीय गणितांविषयी मतदारांना काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/35a06424c9f867b6713f9999558e87de1714119958236327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nanded Loksabha 2024 : नांदेडच्या बदललेल्या राजकीय गणितांविषयी मतदारांना काय वाटतं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement