Winter Assembly Session : नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, अवकाळी पावसावर चर्चा होणार
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Assembly Session : नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, अवकाळी पावसावर चर्चा होणार
नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरु. राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात विधानसभेत चर्चा होणार. अवकाळग्रस्तांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता.