Nagpur : विज्ञान धारा यात्रा आरोग्ययात्रा नागपुरात दाखल, 12 जिल्ह्यातून यात्रा जाणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Nov 2023 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमाजावरील मानवी जीवनशैलीमुळे जळणाऱ्या आजारांचा संकट टाळावं या उद्दिष्टाने काढण्यात आलेली विज्ञान धारा आरोग्ययात्रा नागपुरात दाखल झाली आहे... विज्ञान भारती आणि ग्रंथाली प्रकाशनाने संयुक्तरीत्या ही यात्रा सुरू केली असून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून ही यात्रा प्रवास करणार आहे.. सध्या समाजात विषाणू आणि जिवाणूजन्य रोगांपेक्षा मानवी जीवनशैलीमुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत... आणि त्या संदर्भातच लोकांना खास करून तरुण आणि विद्यार्थी वर्गाला जागृत करण्याच्या उद्दिष्टाने ही यात्रा काढण्यात आली आहे..